होळी निमित्त पाककला स्पर्धा 🥗🥙🍸🍹

एका दिवसात तिन्ही ऋतु अनुभवण्याला एव्हाना आपण सगळे सरावलो असलो तरी आता उन्हाळा चांगलाच जाणवायला लागला आहे. अशावेळी मुळात जेवायची इच्छा फारशी होत नाही काहीतरी हलकं खावं असं वाटतं आणि सतत काहीतरी सरबत, ज्युस प्यायची इच्छा होते. अशावेळी बघता क्षणी खाण्याची इच्छा होईल असं बहुरंगी काही समोर आलं तर क्या बात है ! होळी जवळ येत असताना याच साठी आम्ही घेऊन आलो आहोत एक पाककला स्पर्धा यात सहभागी होण्यासाठी काय कराल?

👉एखादी मस्त रंगीत होळी स्पेशल डिश किंवा खास उन्हाळ्या निमित्त एखादं थंड पेय निवडा.

👉याच्या रेसिपी चा एक व्हिडिओ करून आम्हाला पाठवा.

👉आम्ही तो व्हिडिओ आमच्या चॅनल वर एडिट करून publish करू.

व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख 23मार्च

व्हिडिओ प्रमोशन साठी अंतिम तारीख 31मार्च

स्पर्धेचा निकाल 1 एप्रिल

स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी संपर्क – 98509 11269

व्हिडिओ कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल.

Recipe contest on the occasion of Holi 🥗🥙🍸🍹

By the time we are very much used to experience all the seasons in a single days but nowadays sun has started pouring the heat bombs. In such environment we don’t feel hungry often and instead of having a complete meal we want something light, fresh or something cool to drink. What if something colorful and fresh to eat !
To get more such ideas of colorful dishes and summer drinks we have come up with a recipe competition for you all. To participate–

👉select an awesome colorful dish or a summer drink of your choice.

👉Prepare a video of the Recipe and send it to us.

👉We will edit the video and post it on our channel.

Guidance will be given to shoot a video

Last date of registration and sending videos 23rd March

Promote the video links till 31st March

Result declaration 1st April

Click on the Link below for registration

For any queries call 98509 11269

Fill This form and Register for the contest:

Recipe Contests 2021