My Health My Responsibility
With over one lakh active subscribers , now is the time for us to take a step forward from Health Awareness & Education to Health Monitoring , Lifestyle Modification Interventions along with Experts advice to prevent Lifestyle diseases , better disease management as well as prevent frequent hospitalization .
We are pleased to announce HealThy Life Memebrship Program for all our YouTube Channel subscribers , Patients and their family members . This active community will receive lots of hands on guidance , training as well as Expert videos tor better stress free and disease free lifestyle .
I welcome all to join HealThy Life Membership Program . Be assured that you all are in safe Hands!
Thank you
Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI
Sr Consultant Physician & Cardiologist ,Founder – Just For Hearts
माझे आरोग्य – माझी जबाबदारी
आपल्या जन्मापासून शरीरातले वेगवेगळे अवयव इमानेतबारे त्यांची कामे करत असतात. पण सगळे सुरळीत सुरु असताना आपण आपल्या शरीराला taken for granted घेतो. स्वतःकडे साफ कानाडोळा करतो!! आजारी पडल्यानंतरच आपले आरोग्याकडे लक्ष जाते! एक दिवशी अचानक छातीत दुखायला लागून उच्चरक्तदाबाचे निदान होते किंवा सारखी लघवी लागायला लागते व मधुमेहाचे निदान होते किंवा पाळी अनियमित होऊन पीसीओडी चे निदान होते…
डॉक्टर सांगतात, वजन कमी करायला पर्याय नाही!
अरेच्या! आपले वजन इतके वाढले! आता १५-२० किलो तरी कमी करावे लागेल… आपल्याला उपरती होते. पण हे खडतर आव्हान सगळ्यांना ’पेलवत नाही.’
हे टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या आरोग्याची कुंडली आधीच समजली तर?
हे शक्य आहे! HealThy Life by Just For Hearts YouTube Channel membership तुम्हाला यासाठी मदत करेल.
जीवनशैलीशी निगडीत असणारे आजार टाळण्यासाठी, त्यांचे वेळीच निदान करण्यासाठी व निदान झाले तर त्यावर वेळीच व योग्य उपचार करून पुढील त्रास टाळण्यासाठी हे Membership तुम्हाला नक्कीच मदत करेल. लक्षात ठेवा- आरोग्यासाठी योग्य वेळेत केलेली गुंतवणूक ही सर्वात जास्त मोबदला देणारी गुंतवणूक असते! तुम्ही केवळ तुमचा थोडा वेळ गुंतवणे अपेक्षित आहे… चला, आपल्या लाडक्या शरीराच्या निरोगी भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया
HealThy Life : Membership Benefits
Loyalty Badges & Custom Emojis
Ask your Health related questions to Dr’s & Dietitians
Personalized & Priority responses to Members comments
Video on Demand of Members for better disease management
Members only Videos
Members only Polls / Quizz / Meet Ups / Live Q-A Sessions
Weekly Yoga Demos and Innovative Fitness Challenges for members and their families.
30 % Discounts on all personal Video Consultations as well as Health Education workshops