#family_day

सध्याच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती काही कारणाने मागे पडून कुटुंब लहान होत चालली आहेत. पण याच वेळी रक्ताचे नातेवाईक नसलेल्या, अनेक व्यक्ती कुटुंबातच गणल्या जात आहेत.. आपण राहतो ती सोसायटी, आपल्याकडे येणारे मदतनीस, आपल्या मुलांच्या वर्गातले इतर पालक, आपल्या ऑफिस मधले सहकारी यांना आपण एक कुटुंब च म्हणतो आणि अशाच आपल्या कुटुंबाचे एक विश्वासू आणि नुसतं बोललं की निम्मा आजार बरा करणारे “फॅमिली डॉक्टर” सुद्धा असतात.
आत्ता आपण सगळेच थोड्या फार फरकाने घाबरले आहोत.. आणि प्रत्येक गोष्टीची खातरजमा करून घेण्यासाठी, आपल्या शंका, प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अशाच विश्वासू आणि अधिकारी व्यक्तींची गरज आहे. आम्ही त्यासाठीच आहोत.. तुमची extended family म्हणून..

For tele consultation and virtual OPD, connect with us
@JustForHearts
9850911269

Happy family day to all !! 👨‍👩‍👧‍👦👩‍⚕️

#family_day
#extended_family
#tele_health
#healthy_life