
पूर्वीच्या काळापासून आयुर्वेद उपचार पद्धती ही वापरली जात आहे. आयुर्वेद उपचार पद्धतीने शरीरावर कोणताही अपाय न होता आजार कमी होतात. ह्या मुळे बरेच लोक स्वतःहसाठी तसेच लहान मुलांना साठी आयुर्वेद उपचार पद्धती चा उपयोग करतात. त्यामुळेच आपण लहान मुले आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती ह्या बद्दल डॉ. उदय जोशी यांच्या कडून मार्गदर्शन घेणार आहोत
आयुर्वेदाचार्य उदय जोशी आयुर्वेद क्षेत्रामध्ये २० वर्षाहून अधिक कार्यरत आहेत.