Oximeter जवळ नाही , चिंता नको

जर room air / मोकळ्या हवे मध्ये आरामात श्वास घेतां आहात : O2 levels 95% पेक्षा जास्त

एक पुर्ण वाक्य न अडखळता व्यवस्थीत बोलत आहात , तर O2 levels 95 % पेक्षा जास्त

एक वाक्य पुर्ण पणे बोलताना दम लागत आहे , तर O2 levels 90 पेक्षा कमी

Toilet ला जाउन आले की दम लागत आहे तर O2 levels 90 पेक्षा कमी

Room air ला Oxygen levels जर 90% पेक्षा जास्त असेल तर काळजी करु नका , treatment घ्या , नक्की बरे होणार

#निरीक्षणे
#observations
#coviddiaries
#oximeter
#staysafe