Recipes for Healthy Lifestyle
तिळाची चटणी
तिळाची चटनी आरोग्य दृष्टीकोन या चटणी मधून आपल्याला फायबर ,विटामिन बी मिळते. तसेच यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. आपल्या हाडांचे आरोग्य उत्तम राहतेआणि आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. 1/2 कप तीळ 1 छोटा चमचा लाल तिखट 3 मोठे चमचे खोबरे [.....]