Sugar Stories
खूप अशक्त वाटत होतं म्हणून डॉक्टर कडे गेलो होतो. अमुक ऑपरेशन होतं म्हणून टेस्ट केल्या, त्यात शुगर आहे असं कळलं. शुगर किंवा मधुमेह या मध्ये बरेच वेळा काही लक्षणं दिसून येत नाही, आणि कधी कधी आपल्या धावपळीच्या जीवनात काही serious न वाटणारी लक्षणे जसं थकवा [.....]