Mucormycosis ( Black Fungus ) काळी बुरशी चा आजाराविषयी थोडक्यात :

1 COVID मधुन बरे झाल्यावर 2-3 weeks मध्ये याची लक्षणे दिसुन येतात

2 Uncontrolled Diabetes हे प्रमुख कारण. Diabetes नसलेल्यांमध्ये हा आजार आढळून येत नाही

3 आधीच COVID मुळे प्रतिकारशक्ती कमी होते. त्यात अनियंत्रित साखरेचा प्रमाण व High dose steroids चा वापर ह्यामुळे ह्याचे

प्रमाण वाढत आहे

4 डोकेदुखी , डोळे दुखणे , डोळ्यांभोवती सुज , चेहऱ्यावर सुज , लालसर त्वचा , ताप , टाळु वर काळा डाग ही काही प्रमुख लक्षणे

5 CT scan / Nasal Endoscopy तसेच clinical examination द्वारे ह्याचे निदान होते

6 Amphotericin हे औषध ह्यावर गुणकारी आहे. 21 दिवसांचा course. दिवसाचा औषधांचा खर्च 6000- 10000 Rs

7 चांगल्या उपचारा नंतर ही मृत्युचे प्रमाण 18-51 %

8 COVID उपचारां दरम्यान Insulin injections वापरुन sugar control मधे ठेवली च पाहीजे

9 हा आजार मेंदुपर्यंत / eye balls पर्यंत पोहोचुन कायम स्वरुपात इजा तसेच डोळे निकामी होण्याचे cases वाढत आहेत

10 Diabetes नसलेल्यांनी घाबरुन जाऊ नये. तसेच सर्वांनी blood sugar वाढणार नाही ह्याची काळजी घ्यावी

11 oxygen catheter मुळे झालेल्या जखमी तसेच नाका मध्ये आलेला कोरडे पणा या वर औषधे आवश्यक

12 सर्वात महत्त्वाचे म्हणजे discharge नंतर doctor सांगतील तेव्हा follow up ला अवश्य जाणे. लवकर निदान झाले तर recovery चांगली

Post COVID OPD ह्या साठीच start केली असुन सर्वांपर्यंत योग्य माहीती पोहोचावी म्हणून हा लेख

प्रश्न असतील तर जरुर विचारा

माहीती share / Whatsapp forward करायला विसरु नका

Dr Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI

#coviddiaries
#black_fungus
#treatment
#staysafe
#diabetes
#HealThyLife
#JustForHearts