!function(c,h,i,m,p){m=c.createElement(h),p=c.getElementsByTagName(h)[0],m.async=1,m.data-privacy-src=i,p.parentNode.insertBefore(m,p)}(document,"script","https://chimpstatic.com/mcjs-connected/js/users/c26df2dee841713dab6c8ac8c/7fd685071c397848c3caf2c6e.js");

Tejas

Dr. Tejas Limaye

About Dr. Tejas Limaye

Hello, I am Dr. Tejas. Director & Core Team Member, Just for Hearts. I have done a Ph.D. in Health Sciences. My expertise is centered on the prevention and management of lifestyle diseases. I have clinical experience of more than 10 years. Along with Diet, Nutrition & Lifestyle Diseases Management practice, I like to write & share my knowledge through content writing & community work.
16 02, 2020

वजन तपासताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

By |2020-04-09T13:02:18+05:30February 16th, 2020|Healthy Life|0 Comments

नवीन वर्ष म्हणजे आरोग्याबाबत वेगवेगळे संकल्प करण्याचा काळ! यातील बहुतांश संकल्प हे वजन कमी करण्याच्या बाबतीतले असतात!! वजन कमी करायचे म्हणजे वजन तपासणे ओघाने आलेच. पण वजन अचूकरित्या तपासणे हे म्हणावे तितके सोपे नाही. वजन तपासताना या ५ गोष्टी लक्षात ठेवल्या तर वजन योग्यरित्या [.....]

16 02, 2020

सारखं गोड खायची इच्छा होते? या ५ टिप्स वाचा!

By |2020-03-27T12:16:36+05:30February 16th, 2020|Healthy Life|0 Comments

सारखं गोड खायची इच्छा होते? या ५ टिप्स वाचा! आपल्यापैकी अनेकांना सतत गोड खाण्याची इच्छा होते. विशेष करून जेवण झाल्यावर काहीतरी गोड खावेसे वाटते. अशावेळी गुळाचा खडा, चॉकलेट, मिठाई असे पर्याय तोंडामध्ये टाकले जातात. पण थोडी थोडी करून अशी पोटात जाणारी साखर वजन वाढवू [.....]

16 02, 2020

घसा दुखत असताना हे ५ सोपे उपाय करून पहा

By |2020-03-27T12:48:25+05:30February 16th, 2020|Healthy Life|1 Comment

घसा दुखत असताना हे ५ सोपे उपाय करून पहा, हिवाळा म्हणजे सर्दी, खोकला, घसा दुखणे हे नेहमीचेच. याचे नेहमीचे कारण म्हणजे जंतूसंसर्ग. बरे होण्यासाठी सर्वसाधारणपणे  एक आठवडा लागतो. या काळात खालील सोपे उपाय घाशामधील वेदना आणि खवखव कमी करण्यास मदत करतील. Check out my [.....]

16 02, 2020

आहारातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचे 5 सोपे मार्ग

By |2020-03-27T12:59:11+05:30February 16th, 2020|Healthy Life|0 Comments

आहारातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचे 5 सोपे मार्ग सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीने दररोज जास्तीत जास्त एक चमचा (5 ग्रॅम) मीठ खावे असे सांगितले जाते. परंतु आपल्यापैकी बहुतेक जण यापेक्षा खूप जास्त मीठ वापरतात. जास्त मीठाचे सेवन म्हणजे रक्तदाब वाढण्याची शक्यता! म्हणून फार उशीर होण्यापूर्वीच आहारातल्या [.....]

16 02, 2020

व्हायरल फिव्हर मध्ये (विषाणूजन्य तापात) काय काळजी घ्यावी?

By |2020-03-27T13:03:31+05:30February 16th, 2020|Healthy Life|0 Comments

व्हायरल फिव्हर मध्ये (विषाणूजन्य तापात) काय काळजी घ्यावी? ताप हा आजार नाही. आपले शरीर एखाद्या जंतुसंसर्ग विरूद्ध लढत असल्याचे ते लक्षण आहे. व्हायरल इन्फेक्शन्स (विषाणूजन्य संसर्ग) नेहमीच दिसून येतात. त्यांची लक्षणे म्हणजे थंडी, डोकेदुखी, ताप, अशक्तपणा, भूक न लागणे आणि अंगदुखी. ही लक्षणे काही [.....]

16 02, 2020

आम्लपित्त (अ‍ॅसिडिटी) टाळण्यासाठी ५ उपयुक्त टिप्स

By |2020-03-30T12:23:02+05:30February 16th, 2020|Healthy Life|0 Comments

आम्लपित्त  (अ‍ॅसिडिटी)  टाळण्यासाठी ५ उपयुक्त टिप्स, अन्न पचनासाठी आम्ल (अ‍ॅसिड) आवश्यक असते. प्रत्येकाच्या पोटात आम्ल तयार होते. आम्लपित्त (अ‍ॅसिडिटी) म्हणजे पोटात अतिरिक्त प्रमाणात आम्ल तयार होणे. छातीत जळजळ, पोट दुखणे, वायू सरणे, करपट ढेकरा येणे, तोंडात आंबट चव असणे, तोंडाला दुर्गंधी येणे ही अ‍ॅसिडिटीची [.....]

16 02, 2020

Top 5 tips to relieve acidity

By |2020-03-30T15:15:14+05:30February 16th, 2020|Healthy Life|1 Comment

Top 5 tips to relieve acidity, Acid is required for digestion of food. Everyone produced acid in the stomach. Acidity means excessive secretion of acid. Heartburn, abdominal pain, gases, excessive burping, sour taste in mouth, bad breath are some of the signs of acidity. [.....]

16 02, 2020

हिवाळ्यात निरोगी रहाण्यासाठी सोप्या टिप्स

By |2020-03-30T15:27:31+05:30February 16th, 2020|Healthy Life|0 Comments

हिवाळ्यात निरोगी रहाण्यासाठी सोप्या टिप्स, सर्दी, खोकला, कोरडी त्वचा या हिवाळ्यात नेहमीच दिसून येणार्‍या तक्रारी. वरवर लहान दिसणार्‍या या तक्रारी मात्र तुमच्या दैनंदिन कामात अडथळा आणू शकतात. मुलांच्या शाळा, मोठ्यांचे ऑफिस आणि इतर कामांचे वेळापत्रक या तक्रारींमुळे कोलमडू शकते. हिवाळ्यात हे तक्रारी दिसण्याआधीच आपण [.....]