माझी स्त्री मार्गदर्शिका by Suvarna Domde Nitnaware
मार्गदर्शिका म्हणजे मार्ग दाखवणारी, आपल्या चांगल्या- वाईटामध्ये समप्रमाणात सहभाग घेणारी, स्वतः खंबीरपणे प्रत्येक आव्हानाला उत्तर देणारी आणि द्यायला शिकवणारी. प्रत्येकाला एका प्रेरणेची, उत्साहाची गरज असते. अशा माझ्या प्रेरणास्रोत म्हणजे डॉ. कविता बक्षी मॅडम! होय, माझ्यासारख्याच त्या इतर अनेक विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शिका आहेत, प्रेरणास्रोत आहेत. प्रत्येक आव्हान [.....]