Navratri Special Recipe- रताळ्याचा कीस

By |2020-10-17T10:59:39+05:30October 17th, 2020|Recipes|Comments Off on Navratri Special Recipe- रताळ्याचा कीस

साहित्य- पाव किलो (२५० ग्राम,१ मोठे) रताळे, २ मिरच्या छोटे तुकडे करून, १ चमचा तेल / तूप, अर्धा छोटा चमचा जीरे,१ छोटा चमचा साखर, चवीनुसार मीठ, २ मोठे चमचे दाण्याचे कूट, १ चमचा खोवलेले खोबरे कृती- १) रताळी चांगली धुवून, सालासकटच किसून वापरा. नुसता रताळ्याचा [.....]