माझी स्त्री मार्गदर्शिका – साने बाई

By |2021-03-08T11:11:36+05:30March 5th, 2021|Women's Health|0 Comments

४० वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यातील गरवारे कॉलेजमध्ये मी शास्त्र शाखेत शिकत होते.   वनस्पतीशास्त्र विभागात आमचं जाणं येणं असायचं. तेव्हा एक खणखणीत आवाज नेहमी कानी पडायचा. आवाज बॉटनीच्या एचओडींचा असल्य़ाचं कळलं. आवाजाची मालकिण एक कृश बांध्याची मध्यमवयीन स्त्री होती. उंच, नेसलेली साधीशीच धुवट साडी, चष्मा आणि वेणीला [.....]